आधी संपूर्ण माहिती घ्या

कर्जाची परतफेड केली नाही तर अशावेळी कर्जदार व्यक्तीला तर बँकेकडून नोटीस पाठवली जातेच मात्र जे व्यक्ती जामीनदार असतात त्यांना देखील बँकेकडून नोटीस बजावली जात असते. यामुळे कोणीही जर कर्ज घेत असेल आणि त्या कर्जासाठी तुम्हाला जामीनदार व्हायचे असेल तर आधी संपूर्ण माहिती घ्या

यानुसार, गॅरेंटर ही अशी व्यक्ती असते जी दुसऱ्याचे कर्ज भरण्यास सहमत असते. जामीनदार असणे ही केवळ औपचारिकता नाही तर कर्जाची परतफेड करण्यासाठी जामीनदारही तितकाच जबाबदार असतो, जेवढा कर्ज घेणारा व्यक्ती. पण इथे एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा की प्रत्येक बँकेने जामीनदारांसाठी वेगवेगळे नियम तयार केलेले आहेत.
➖➖➖➖➖➖
कृपया ही माहिती इतरांना देखील शेअर करा..

tc
x