April 18, 2025

अशी करा प्रोसेस

▪️नाव अपडेट केल्यास तुम्ही कागदपत्रे म्हणून आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅन कार्ड वापरु शकता.

▪️तुम्ही तुमचा पत्ता अपडेट करत असाल तर तुम्हाला आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशन कार्ड, वीज बिल वापर करु शकता.

▪️शेवटच्या स्टेप्समध्ये सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म सबमिट करुन तुम्हाला रिक्वेस्ट नंबर दिला जाईल.

राया करा ना हो इशारा आलेच मी… सई ताम्हणकर पहिल्यांदाच गाजवणार लावणीचा फड Summer Drinks : नारळ पाणी आणि लिंबू पाणी जाणून घ्या महत्त्वाचे दहा फायदे रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला लावा कोरफडीचा रस – १० जबरदस्त फायदे