अर्ज करण्याची प्रक्रिया –
‘सहाय्यक शिक्षक’ आणि ‘पदवीधर शिक्षक’ या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमदेवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
अर्ज भरताना उमेदवाराने सर्व आवश्यक माहिती भरावी.
उमेदवारांनी आपली माहिती योग्य आणि अचूक भरावी.
नोकरीसाठी अर्ज पाठवताना, उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
उमेदवाराने शेवटच्या तारखेपूर्वी नोकरीचा अर्ज सादर करावा.