May 25, 2025

हे शक्य झालं तरी कसं ?


जहाद ही जेव्हा स्त्रीची पुरुष झाला , तेव्हा तिचे स्तन वगैरे काढून टाकलेले पण तिच्या शरीरात गर्भपिशवी कायम आहे. आणि लिंगपरिवर्तन करण्याआधी त्याने गर्भधारणा केली होती असे डॉक्टरांच म्हणणं आहे.


मुल जन्माला येण्याआधी दोघांना भरपूर प्रश्नांना सामोरं जावं लागणार आहे जसे की जन्म नैसर्गिक होणार कि सिझेरिअन. अर्थातच सिझेरिअन ने होणार. पण परत त्याचे स्तन काढलेले आहेत म्हणल्यावर जेव्हा बाळाला आईच दूध लागत तेव्हा मदर मिल्क बँक मधून ही गरज पूर्ण करणार असल्याचं सांगितलं आहे.

watermelon : कलिंगडावर मीठ टाकून खाणे – योग्य की अयोग्य? राया करा ना हो इशारा आलेच मी… सई ताम्हणकर पहिल्यांदाच गाजवणार लावणीचा फड Summer Drinks : नारळ पाणी आणि लिंबू पाणी जाणून घ्या महत्त्वाचे दहा फायदे रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला लावा कोरफडीचा रस – १० जबरदस्त फायदे