X

सीमा सुरक्षा दलात विविध जागांसाठी भरती

सीमा सुरक्षा दलात विविध जागांसाठी भरती

एकूण जागा – 275 जागा

पदाचे नाव –

कॉन्स्टेबल GD (खेळाडू)

शैक्षणिक पात्रता –

(i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित क्रीडा पात्रता (कृपया जाहिरात पाहा)

वयाची अट –

01 जानेवारी 2024 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण –

संपूर्ण भारत

अर्जाची फी –

General/OBC: ₹147.20/- [SC/ST/महिला: फी नाही]

अर्जाची शेवटची तारीख –

30 डिसेंबर 2024 (11:59 PM)

अर्ज करण्यासाठी –

https://shorturl.at/JkCbh

सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी PDF –

https://shorturl.at/anJ3H