शेतकरी थकबाकीची स्थिती
एकूण शेतकरी – १,३१,३४,८१९
शेतकऱ्यांकडील एकूण कर्ज – २,४९,५१० कोटी
थकबाकीदार शेतकरी – १५,४६,३७९
शेतकऱ्यांकडील थकीत कर्ज – ३०,४९५ कोटी
*सर्वाधिक थकबाकीचे १७ जिल्हे
जिल्हानिहाय शेतकरी थकबाकी (कोटीत)
जालना – १,३२,३७० १६३५
बुलढाणा – १,०९,५०२ १०४८
परभणी – १,०५,५४७ ११८०
पुणे – ८९,१३२ २३१२
नांदेड – ८८,५६५ ९०७
यवतमाळ – ८८,३६० १८२७
वर्धा – ६९,६८६ ८६२
सोलापूर – ६७,३०६ २६२६
धाराशिव – ३८,५१७ ९११
नाशिक – ६३,३८५ २८५७
नागपूर – ४३,६९७ १०१२
कोल्हापूर – २३,६६५ १००१
धुळे – ४१,९४६ ७९४
बीड – ६७,७१० ११५२
छ.संभाजीनगर – ६६,०४४ १३८१
अमरावती – ६०,६३८ ९६१
नगर – ४८,२८३ १२८४
कृपया ही माहिती इतरांना देखील शेअर करा..