शाळेच्या सार्वजनिक सुट्ट्यांची यादी खालील प्रमाणे
● जून महिन्याच्या सुट्ट्या : १७ जून (बकरी ईद), २१ जून (वटपौर्णिमा)
● जुलै महिन्याच्या सुट्ट्या : १७ जुलै (मोहरम, आषाढी एकादशी)
● ऑगस्ट महिन्याच्या सुट्ट्या : १५ ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन- पारशी नववर्ष), १९ ऑगस्ट (रक्षाबंधन)
● सप्टेंबर महिन्याच्या सुट्ट्या : २ सप्टेंबर (पोळा), ७ सप्टेंबर (गणेश चतुर्थी), ११ सप्टेंबर (गौरीपूजन), १६ सप्टेंबर (ईद ए मिलाद), १७ सप्टेंबर (अनंत चतुर्दशी)
● ऑक्टोबर महिन्याच्या सुट्ट्या : २ ऑक्टोबर (महात्मा गांधी जयंती), ३ ऑक्टोबर (घटस्थापना), १२ ऑक्टोबर (दसरा)
● दीपावली सुट्टी : २८ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर (दीपावली सुटी)
● नोव्हेंबर महिन्याची सुट्टी : १५ नोव्हेंबर (गुरूनानक जयंती)
● डिसेंबर महिन्याची सुट्टी : २५ डिसेंबर (ख्रिसमस, नाताळ)
● जानेवारी महिन्याची सुट्टी : १४ जानेवारी (मकर संक्रांती), २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन)
● फेब्रुवारी महिन्याची सुट्टी : १९ फेब्रुवारी (छत्रपती शिवाजी महाराज जयंती), २६ फेब्रुवारी (महाशिवरात्री)
● मार्च महिन्याच्या सुट्ट्या : १४ मार्च (धूलिवंदन), १९ मार्च (रंगपंचमी), ३० मार्च (गुढीपाडवा, रमझान ईद)
● एप्रिल महिन्याच्या सुट्ट्या : ६ एप्रिल (रामनवमी), १० एप्रिल (महावीर जयंती), १४ एप्रिल (डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती), १८ एप्रिल (गुडफ्रायडे)
● मे महिन्याच्या सुट्ट्या : १ मे (महाराष्ट्र दिन)
● उन्हाळी सुट्टी : २ मे ते १४ जून
कृपया ही माहिती इतरांना देखील शेअर करा..