May 25, 2025

लक्ष्मी पूजनासाठी शुभ मुहूर्त

▪️ लक्ष्मी पूजनासाठी शुभ मुहूर्त अमावस्या काळात – संध्याकाळी 5:36 ते 6:15 पर्यंत.

▪️ प्रदोष काळात लक्ष्मी पूजनासाठी शुभ मुहूर्त – संध्याकाळी 5:35 ते रात्री 08.06 पर्यंत.

भारतात कुठल्या शहरात कधी दिवाळी ?

● महाराष्ट्रात – 1 नोव्हेंबरला दिवाळी साजरी करणार आहेत.

● उत्तर भारतात – लोक 31 ऑक्टोबरला दिवाळी साजरी करणार आहेत.

● उत्तराखंडमध्ये – 1 नोव्हेंबरला दिवाळी साजरी करणार आहेत.

● हरियाणा, बिहार – 31 ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन करण्यात येणार आहे.

● दिल्ली आणि मुंबईत – 31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबरला दिवाळी साजरी करण्यात येणार आहे.

watermelon : कलिंगडावर मीठ टाकून खाणे – योग्य की अयोग्य? राया करा ना हो इशारा आलेच मी… सई ताम्हणकर पहिल्यांदाच गाजवणार लावणीचा फड Summer Drinks : नारळ पाणी आणि लिंबू पाणी जाणून घ्या महत्त्वाचे दहा फायदे रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला लावा कोरफडीचा रस – १० जबरदस्त फायदे