May 25, 2025

योजनेचा 17 वा हप्ता लवकरच

दरम्यान या योजनेचा 17 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. मात्र या योजनेच्या लाभार्त्यांच्या यादीत नाव आहे की हे कसे तपासाचे हे जाणून घेऊयात…

पंतप्रधान शेतकरी सन्माम निधी योजनेच्या लाभार्थी यादीत नाव आहे की नाही हे तपासण्यासाठी https://pmkisan.gov.in/ या लिंकवर क्लीक करावे लागेल. त्यानंतर Know Your Status हा पर्याय निवडावा. त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर टाकून यादीत नाव आहे की नाही हे चेक करावे.
🇯‌🇴‌🇮‌🇳‌ 🇳‌🇴‌🇼‌
https://chat.whatsapp.com/DNAqWuHUf77JxQyX215Xoj

👆🏻 ही माहिती तुमच्या कडील 🪀ग्रुप ला नक्की शेअर करा

watermelon : कलिंगडावर मीठ टाकून खाणे – योग्य की अयोग्य? राया करा ना हो इशारा आलेच मी… सई ताम्हणकर पहिल्यांदाच गाजवणार लावणीचा फड Summer Drinks : नारळ पाणी आणि लिंबू पाणी जाणून घ्या महत्त्वाचे दहा फायदे रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला लावा कोरफडीचा रस – १० जबरदस्त फायदे