May 25, 2025

या तारखेपर्यंत करता येणार अर्ज

या तारखेपर्यंत करता येणार अर्ज
लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३० ऑगस्ट होती. मात्र, आता ही तारीख वाढवून ३० सप्टेंबर करण्यात आली आहे. त्यामुळे महिलांना सप्टेंबर महिन्यात अर्ज करावेत.

हे ही वाचा : शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! कमी पटसंख्येच्या शाळांवर आता

आतापर्यंत अनेक महिलांच्या खात्यात २ महिन्याचे ३००० रुपये जमा झाले आहेत. परंतु काही महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले नाही. ज्या महिलांचे बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक नाही त्या महिलांच्या अकाउंटला पैसे आले नाहीत. त्यामुळेच महिलांना अकाउंट लिंक करण्यास सांगण्यात आले आहेत.

watermelon : कलिंगडावर मीठ टाकून खाणे – योग्य की अयोग्य? राया करा ना हो इशारा आलेच मी… सई ताम्हणकर पहिल्यांदाच गाजवणार लावणीचा फड Summer Drinks : नारळ पाणी आणि लिंबू पाणी जाणून घ्या महत्त्वाचे दहा फायदे रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला लावा कोरफडीचा रस – १० जबरदस्त फायदे