माझी लाडकी बहीण योजना मध्ये झाली मोठे बदल

४) सदर योजनेतून ५ एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे.

५) सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट २१ ते ६० वर्ष वयोगट ऐवजी २१ ते ६५ वर्ष
वयोगट करण्यात येत आहे.

६) परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे १. जन्म दाखला २. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ३. आधिवास प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल.

७) सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात
येणार आहे.

पात्र असणाऱ्या प्रत्येक महिलेला योजनेचा अर्ज करता येईल यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कोणत्याही दलाल / खाजगी एजंट यांच्या भूलथापांना बळी पडून आपली आर्थिक लूट होऊ देऊ नका

tc
x