महत्त्वाची काही संकेतस्थळे

महत्त्वाची काही संकेतस्थळे

  • तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन (अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माण शास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट) www.dte.org.in
  • वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, महाराष्ट्र शासन (www.dmer.org)
  • व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन (www.dvet.gov.in),
  • भारतीय प्रौद्योगिक संस्था आयआयटी, जेईईसंबंधी (बी.टेक पदवी) www.iitb.ac.in
  • केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) www.aipmt.nic.in
  • ‘एनडीए’ प्रवेश परीक्षांसंबंधी केंद्रीय लोकसेवा आयोग www.upsc.gov.in.

बारावीनंतर विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची संधी
१) बीबीए, बीबीएम व बीसीए
कालावधी : तीन वर्षे
प्रवेश : सीईटी किंवा गुणवत्ता यादीनुसार थेट प्रवेश

संधी कोठे? : औद्योगिक व आयटी क्षेत्रात नोकरी, स्वयंरोजगार, नागरी सेवा परीक्षा

२) फॉरेन लॅंग्वेज (जर्मन, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश, चायनीज, जॅपनीज, कोरियन)

कालावधी : बेसिक, सर्टिफिकेट किंवा इतर कोर्सेसवर आधारित तांत्रिक शिक्षण

३) इंजिनिअरिंग डिप्लोमा
कालावधी : तीन वर्षे
पात्रता व प्रवेश : बारावी शास्त्र, थेट दुसऱ्या वर्गात प्रवेश
संधी कोठे? : आयटी औद्योगिक क्षेत्रात, उद्योग- व्यवसाय, स्वयंरोजगार

उच्च शिक्षण : बीईच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश

४) बीई
कालावधी : चार वर्षे
पात्रता व प्रवेश : बारावी विज्ञान, सीईटी किंवा गुणवत्तेनुसार
संधी कोठे? : स्वतःचा व्यवसाय, आयटी, औद्योगिक क्षेत्र, संशोधन संस्था, नागरी व अभियांत्रिकी सेवा परीक्षा

उच्च शिक्षण : एमई, एमटेक, एमबीए; तसेच जीआरई देऊन परदेशात एमएस

५) बीटेक
कालावधी : चार वर्षे
पात्रता व प्रवेश : बारावी शास्त्र, आयआयटी जेईई, एआयईईई
संधी कोठे? : औद्योगिक क्षेत्र, सरकारी व खासगी उद्योग, संशोधन संस्था, आयटी क्षेत्र, नागरी सेवा व अभियांत्रिकी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार

उच्च शिक्षण : एमई, एमटेक, एमबीए किंवा जीआरई देऊन परदेशात एमएस

६) ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदवी
कालावधी : चार वर्षे
पात्रता : बारावी शास्त्र, सीईटी किंवा गुणवत्तेनुसार

पुढील शिक्षण : ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदव्युत्तर शिक्षण

७) टूल ॲण्ड डाय मेकिंग
कालावधी : चार वर्षे
पात्रता : दहावी- बारावी पास

संधी : टूल ऍण्ड डाय इंडस्ट्री, भारत आणि मलेशियाशियामध्ये भरपूर संधी गव्हर्नमेंट टूल रूम ऍण्ड ट्रेनिंग सेंटर (जीटीटीसी), नेट्टूर टेक्‍नॉलॉजी ट्रेनिंग फाउंडेशन (एनटीटीएफ)

८) डिप्लोमा इन प्लॅस्टिक मोल्ड टेक्‍नॉलॉजी
कालावधी : तीन वर्षे
पात्रता : बारावी (किमान ७० टक्के)

संधी कोठे : प्लॅस्टिक आणि मोल्ड इंडस्ट्रीमध्ये संधी, सिंगापूर, मलेशियामध्ये संधी

९) बीआर्च
कालावधी : पाच वर्षे
पात्रता व प्रवेश : बारावी शास्त्र, एनएटीए, जेईई
संधी कोठे? : स्वतःचा व्यवसाय किंवा बांधकाम उद्योगांमध्ये नोकरी, नागरी सेवा परीक्षा

उच्च शिक्षण : एमआर्च, एमटेक

१०) एमबीबीएस, बीएएमएस, बीयूएमएस, बीएचएमएस, बीडीएस
कालावधी : साडेपाच वर्षे
पात्रता व प्रवेश : बारावी शास्त्र, नीट

संधी कोठे? : स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी

११) बीएससी इन नर्सिंग
कालावधी : चार वर्षे
पात्रता व प्रवेश : बारावी शास्त्र व नीट उत्तीर्ण

संधी कोठे? : रुग्णालयात नर्स म्हणून नोकरी

१२) बीव्हीएससी ॲण्ड एएच
कालावधी : पाच वर्षे
पात्रता व प्रवेश : बारावी शास्त्र व नीट

संधी कोठे? : प्राणी, जनावर रुग्णालयात नोकरी, प्राणी संग्रहालय, अभयारण्यात नोकरी, स्वतःचा व्यवसाय

१३) डी- फार्मसी, बी-फार्मसी
कालावधी : चार वर्षे
पात्रता व प्रवेश : बारावी शास्त्र, सीईटी किंवा गुणवत्तेनुसार
संधी कोठे? : औषध कंपनी किंवा औषध संशोधन संस्थेत नोकरी, स्वतःचा व्यवसाय, नागरी सेवा परीक्षा

कृपया ही माहिती इतरांना देखील शेअर करा..

tc
x