X

बँक एफ डी मध्ये किती व्याज मिळते?

बँक एफ डी मध्ये किती व्याज मिळते?

▪️पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिट स्कीमच्या तुलनेत जर आपण बँक एफडीवर येणाऱ्या व्याजाच्या दृष्टिकोनातून बघितले तर यामध्ये वेगवेगळे व्याजदर आहेत.

▪️त्यातील प्रमुख मोठ्या बँका पाच वर्षात परिपक्व होणाऱ्या एफडी वर सात टक्के व्याज देतात.

▪️दुसरे नुकसान म्हणजे यामध्ये ज्येष्ठ नागरिकांनी इतरांना मिळणाऱ्या व्याजदरामध्ये तफावत आढळून येते.

▪️त्यामुळे बँक एफडी पेक्षा पोस्ट ऑफिसच्या या टर्म डिपॉझिट योजनेतील गुंतवणूक फायद्याची ठरते.