● शांत राहण्याचा प्रयत्न करा: जर पॅनिक अॅटकशी त्रस्त असाल तर त्यावेळी शांत राहण्याचा प्रयत्न करा. अश्या वेळी नकारात्मक गोष्टीचा विचार टाळा. हळूहळू श्वास घ्या. ज्यामुळे ताण कमी होईल.
● आवडीचे काम: अश्या वेळी तुम्ही आवडीचे काम करा जेणे करू तुमचा आत्मविश्वास वाढेल. पुस्तक वाचा, मनाला शांत करणारी संगित ऐका. बाहेर फिरण्यास जा.
● व्यायाम करा: नियमित व्यायाम केल्याने तणाव कमी होतो आणि मानसिक आरोग्य सुधारते.
● थेरपिस्टची मदत घ्या: योग्य थेरपी आणि व्यावसायिक मदत मिळवणे अत्यंत उपयुक्त ठरू शकते.