May 25, 2025

पॅनिक अटॅकपासून दूर राहण्यासाठी खालील प्रमाणे काही टीप्स फॉलो करा

शांत राहण्याचा प्रयत्न करा: जर पॅनिक अॅटकशी त्रस्त असाल तर त्यावेळी शांत राहण्याचा प्रयत्न करा. अश्या वेळी नकारात्मक गोष्टीचा विचार टाळा. हळूहळू श्वास घ्या. ज्यामुळे ताण कमी होईल.

आवडीचे काम: अश्या वेळी तुम्ही आवडीचे काम करा जेणे करू तुमचा आत्मविश्वास वाढेल. पुस्तक वाचा, मनाला शांत करणारी संगित ऐका. बाहेर फिरण्यास जा.

व्यायाम करा: नियमित व्यायाम केल्याने तणाव कमी होतो आणि मानसिक आरोग्य सुधारते.

थेरपिस्टची मदत घ्या: योग्य थेरपी आणि व्यावसायिक मदत मिळवणे अत्यंत उपयुक्त ठरू शकते.

watermelon : कलिंगडावर मीठ टाकून खाणे – योग्य की अयोग्य? राया करा ना हो इशारा आलेच मी… सई ताम्हणकर पहिल्यांदाच गाजवणार लावणीचा फड Summer Drinks : नारळ पाणी आणि लिंबू पाणी जाणून घ्या महत्त्वाचे दहा फायदे रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला लावा कोरफडीचा रस – १० जबरदस्त फायदे