तुम्ही खालील प्रश्न विचारू शकतात

▪️खासदार आणि त्याचा पक्ष जर सत्तेत असेल तर त्यांना तुम्ही खालील प्रश्न विचारू शकतात👇🏼

  • मागील 5 वर्षात देशाच्या सुरक्षेसाठी काय केले?
  • मागील 5 वर्षात देशाच्या अर्थव्यवस्थेत काय वाढ झाली का?
  • मागील 5 वर्षात विदेशी गुंतवणूक देशात वाढली का?
  • मागील 5 वर्षात देशासाठी चांगले कायदे-कानून बनवलेत का?
  • मागील 5 वर्षात नॅशनल हायवे मोठ्याप्रमाणात बनवलेत का?
  • देशाची पाणी समस्या सोडण्यासाठी देश पातळीवर काय उपाययोजना केल्यात?
  • मागील 5 वर्षात जगात देशाचा मानसन्मान वाढवला का?
  • मागील 5 वर्षात देशात किती गोरगरिबांना घरे दिलीत?
  • मागील 5 वर्षात देशाची महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी तुमच्या पक्षाने काय उपाययोजना केल्यात?

हे असले प्रश्न तुम्ही तुमच्या निवडून दिलेल्या खासदारला विचारायची असतात आणि जर का वरील प्रश्नांची उत्तरे सकारात्मक असतील तर आपण गावकऱ्यांनी याच खासदारला आणि याच्या पक्षाला पुन्हा निवडून दिले पाहिजे कारण देश चालवायचा आहे गाव नाही

▪️गावची कामे करण्यासाठी सरपंच, तालुका पंचायत सदस्य,नगरसेवक,नगराध्यक्ष,जिल्हापरिषद सदस्य, आमदार हे लोक असतात खासदार देश पातळीवर काम करत असतो

▪️चुकीचे प्रश्न विचारून आपण आपल्याच पायावर कुर्हाड मारून घेऊ नका

▪️देश टिकला पाहिजे तरच आपले गाव टिकेल देशाच्या सुरक्षेसाठी खासदार निवडणून द्यायचा असतो हे लक्षात ठेवा
🇯‌🇴‌🇮‌🇳‌ 🇳‌🇴‌🇼‌
https://chat.whatsapp.com/DNAqWuHUf77JxQyX215Xoj

ही माहिती तुमच्या कडील 🪀ग्रुप ला नक्की शेअर करा

tc
x