X

केवायसी कशी करावी?

केवायसी कशी करावी?

ग्राहकांना संबंधित गॅस वितरकाच्या कार्यालयात जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने थंब इम्प्रेशन किंवा छायाचित्र देऊन केवायसी पूर्ण करावे लागणार आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि ज्यांना चालण्यास त्रास होत असल्यास, वितरकाचा कर्मचारी घरी येऊन थंब इम्प्रेशन घेऊन केवायसी पूर्ण करेल.

केवायसीचे फायदे

एका व्यक्तीच्या नावावरील गॅस सिलिंडर दुसऱ्या व्यक्तीने वापरण्यावर बंदी.

गैरवापर रोखणे आणि गॅस सिलिंडर सुरक्षिततेसाठी.

प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान थेट बँक खात्यात जमा.

मोबाइल अँपद्वारे गॅस सिलिंडर सुरक्षेचे निकष तपासणी.

25 जुलैपर्यंत आपले केवायसी पूर्ण करा.
आवश्यक कागदपत्रे जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक सोबत ठेवा.

ज्येष्ठ नागरिक आणि चालण्यास त्रास असणाऱ्यांसाठी वितरक कार्यालयाशी संपर्क साधा.