May 24, 2025

औषधी वांगं

औषधी वांगं

वांगं ही घरांमध्ये सर्वसाधारपणे आढळणारी भाजी. वांग्याचे वेगवेगळे आकार आणि प्रकार आहेत. काहीजण वांग्याला नाकं मुरडतात. पण साधीशी वाटणारी ही भाजी औषधी आहे. यातल्या अँटीऑक्सिडंट्स तसंच फायबरमुळे हृदयविकाराला आळा घालता येतो, असं काही संशोधनांमधून समोर आलं आहे.

WhatsApp Image 2024 09 22 at 4.53.29 AM

यातल्या पोषक घटकांमुळे ‘फ्री रॅडिकल्स’चा प्रभाव कमी होतो. त्यामुळे वांगं कॅन्सरला अटकाव करू शकतं. यातल्या कमी कॅलरी आणि भरपूर फायबरमुळे वजन कमी व्हायला मदत होते. यातल्या के जीवनसत्त्व, मँगनीज आणि कॉपरमुळे हाडांना बळकटी मिळते.

watermelon : कलिंगडावर मीठ टाकून खाणे – योग्य की अयोग्य? राया करा ना हो इशारा आलेच मी… सई ताम्हणकर पहिल्यांदाच गाजवणार लावणीचा फड Summer Drinks : नारळ पाणी आणि लिंबू पाणी जाणून घ्या महत्त्वाचे दहा फायदे रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला लावा कोरफडीचा रस – १० जबरदस्त फायदे