X

आता आपण बँकेला आधार क्रमांक कसा लिंक करायचा ते समजून घेऊया?

आता आपण बँकेला आधार क्रमांक कसा लिंक करायचा ते समजून घेऊया?

● सर्वात आधी तुम्हाला गुगल NPCI असे सर्च करायचे आहे.
● त्यानंतर खाली सर्च रिझल्टमध्ये तुम्हाला NPCI चे अधिकृत संकेतस्थळ दिसेल, त्यावर क्लिक करा.
● आता तुम्हाला consumer या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.
● त्यानंतर Bharat Aadhar Seeding या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.
● आता तुमच्यासमोर आणखी नवे पेज येईल. त्यावर आधार क्रमांक टाका. खाली Request for Aadhar ला seeding या पर्यायावर क्लिक करा.
● त्यानंतर खाली तुम्हाला ज्या बँकेचे खाते लिंक करायचे आहे. त्या बँकेचे नाव निवडायचे आहे आणि खाली fresh seeding वर क्लिक करायचे आहे.
● बँक निवडल्यानंतर आता तुम्हाला अकाउंट नंबर टाकायचा आहे.
● टर्म्स अँड कंडिशन्सना वाचून त्यांचा स्वीकार करायचे आहे. त्यानंतर कॅपचा कोड आला असेल तो भरा आणि सबमिट करा.

अशा पद्धतीने तुम्ही घरबसल्या तुमचा आधार कार्ड बँक सोबत लिंक करू शकता.