X

आज वडिलांना पाठवा ‘फादर्स डे’च्या शुभेच्छा!

आज वडिलांना पाठवा ‘फादर्स डे’च्या शुभेच्छा!

💓 खिसा रिकामा असूनही त्यांनी कधी नकार दिला नाही माझ्या वडिलांनपेक्षा श्रीमंत व्यक्ती मी पाहिला नाही.

💓 प्रत्येक खुशी प्रत्येक क्षण सार्थ असतो जेव्हा डोक्यावर वडिलांचा हात असतो

💓 वडिलांसाठी दिवस नसतो तर आयुष्यातील प्रत्येक दिवस वडिलांमुळेच असतो

💓 मला सावलीत बसून, स्वतः जळत राहिले. असे एक देवदूत, मी वडिलांच्या रूपात पाहिले.

💓 कोडकौतुक वेळप्रसंगी धाकात ठेवी बाबा शांत प्रेमळ कठोर रागीट बहुरुपी बाबा

💓 बाप म्हणजे कोण असतं? हरवलेल्या पाखराचं छत्र अन् बिथरलेल्या आवाजाचं पत्रं असतं..!!

येथे
आताच डाऊनलोड करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.skyline.davandi