असेही थोरात म्हणाले .
तांबेनी केले आरोप

मला दिलेले एबी फॉर्म चुकीचे होते असा आरोप सत्यजित तांबेनी केला होता. यात त्यांनी सांगितलं कि मला दिलेले एबी फॉर्म नाशिक मतदार संघाचे नव्हतेच त्यात एक औरंगाबाद तर दुसरा नागपूर मतदार संघाचा होता .आणि या दोन्ही फॉर्मवर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी सह्या केलेल्या होत्या. तसा निरोप मी प्रदेश कार्यालयाला दिला होता. नंतर त्यांनी नवीन फॉर्म पाठवले त्यावर सुधीर तांबेचे नाव होते आणि दुसऱ्या उमेदवाराची जागा रिकामी होती . “म्हणजे सत्यजीत तांबे नसतील तर दुसरा उमेदवार कोणी नाही असं काँग्रेस प्रदेश कार्यालयाने म्हणले आहे”, असेही तांबे म्हणाले.


तांबे काय म्हणाले की,
“बाळासाहेब थोरात आणि आमच्या परिवाराला काँग्रेस बाहेर ढकलण्यासाठी हे षडयंत्र”
“मी एकदा दोनदा ऐकलं होत कि नाशिक पदवीधर मतदार संघातून कोणाला उभं करायचं हा निर्णय सर्वस्वी तांबे परिवाराचा आहे . मग अचानक माझे वडील नाही म्हणत असताना देखील १२ .३० वाजता त्यांची उमेदवारी कशी जाहीर झाली?”
“एकही मतदारसंघाचा उमेदवारी निर्णय दिल्लीवरून आला नाही मग नाशिक मतदार संघाचा निर्णय कसा आला. हा सर्व एक षडयंत्राचा भाग आहे”

tc
x