अर्ज करण्याची प्रक्रिया

अर्ज करण्याची प्रक्रिया

■ आपल्या भागातील अंगणवाडी सेविकेकडे या अर्जाचा नमुना असेल.

■ योजनेच्या लाभासाठी अंगणवाडी सेविकेकडे अर्ज करावा.

■ अर्जावर वैयक्तिक माहिती, पत्ता, मोबाइल नंबर, अपत्यांची माहिती, बँक खाते तपशील, योजनेच्या कोणत्या टप्यासाठी अर्ज केला ते लिहावे.

■ तारीख, ठिकाण टाकून स्वाक्षरी करावी.

■ अर्ज भरून दिल्यानंतर अंगणवाडी सेविकेकडून पोहोच पावती घ्यावी.

अर्जासोबत जोडायची कागदपत्रे

■ लाभार्थीचा जन्माचा दाखला.

■ उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा जास्त नसावे)

■ लाभार्थीचे आधार कार्ड (प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहील)

■ पालकाचे आधारकार्ड.

बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स.

■ मतदानकार्ड, रेशनकार्ड व शाळेच्या दाखल्याची झेरॉक्स.

■ कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र.

tc
x