एस टी महामंडळाचा प्रवाशांकरिता महत्वपूर्ण निर्णय
एसटी बसेस अल्पोपहारासाठी थांबतात अशा अधिकृत बस थांबल्यावर .
प्रवशांसाठी फक्त तीस रुपयांमध्ये नाष्टा ज्यादा दर मागितल्यास सदर ‘थांबा’ रद्द होऊ शकतो.
एस.टी ने प्रवास करत असतांना जेवणाकरिता बस ज्या हॉटेलवर स्टॉप घेते तिथे आपण काढलेले तिकिट दाखवून रुपये ३०/- मध्ये नाष्टा घ्यावा…आणि जर त्या हॉटेल चालकाने तसे न केल्यास खालील नंबर वर संपर्क करून .
आपण कोणत्या बस ने प्रवास करत आहॊत, बस नाष्टा किंवा जेवणासाठी ज्या हॉटेल वर थांबली आहे.
त्या हॉटेलचे नाव व त्या मालकाचे नाव सांगून एस.टी. महामंडळाच्या मुख्य कार्यालय येथे संपर्क करावा.
महामंडळाची नाश्ता लूट थांबवणारी प्रवासी योजना सरकारने चालू केली आहे .
जाणून घ्या तक्रार कुठे करायची
तक्रार करावी.. ०२२-२३०७५५३९