X

RTE Lottery Result List 2023 | आरटीई 25% प्रवेशाची यादी जाहीर झाली ! पहा यादी आणि तुम्हाला एसएमएस आला नाही ? इथे चेक करा

RTE Lottery Result List 2023 :- आरटीआय अंतर्गत 25% प्रवेशाची यादी आज जाहीर झालेले आहे. आणि त्यांना एसएमएस आला नाही, अशा सर्व विद्यार्थी किंवा पालकांनी या ठिकाणी तुम्हाला यादी चेक करता येणार आहेत.

किंवा रिझल्ट या ठिकाणी पाहता येणार आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती पाहूयात. RTE 25% प्रवेश अंतर्गत लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती आहे ही देखील माहिती लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत ?.

RTE Lottery Result List 2023
RTE पोर्टलवर जाहीर केलेल्या माहितीनुसार नुसार 12 एप्रिल 2023 रोजी दुपारी 04:00 वाजता पालकांना Text मेसेज द्वारे कळवण्यात येणार आहे. आज दुपारी लॉटरी लागलेल्या बालकांच्या पालकांना प्रवेश अर्ज भरताना नोंद केलेला मोबाईल नंबर वर एसएमएस पाठवण्यात येणार आहे.

आणि त्याचबरोबर ज्या पालकांनी बालकांचे नाव प्रत्यक्ष यादीमध्ये आहे. अर्थातच Waiting लिस्ट मध्ये असतील त्यांनाही मेसेज येणार आहे. यामध्ये लॉटरीचा एसएमएस 12 एप्रिल 2023 रोजी, आणि त्यानंतर प्रमाणपत्र पडताळणी ही 13 ते 25 एप्रिल असेल.

आरटीआय लॉटरी 2023
प्रत्यक्ष प्रवेश हा 25 ते 30 एप्रिल या दरम्यान असणार आहे. परिपत्रक व दिनांक 05 एप्रिल 2023 रोजी झालेल्या कार्यक्रमांमध्ये जाहीर केल्याने सरकार त्यांनी मेसेजवर अवलंबून न राहता थेट वेबसाईट वर भेट देऊन असे देखील माहिती देण्यात आली आहेत.

अनेकदा मोबाईल नंबर बंद पडणे, किंवा Incoming सेवा सुरू नसणे असणे नेटवर्क नसणे, सेवा बंद किंवा इत्यादी कारणांमुळे तुमचं मेसेज येऊ शकत नाही. त्यामुळे आरटीई पोर्टल वर खात्री करून घ्या. असं सल्ला शासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे.

RTE Lottery Result List 2023

RTE Portal Maharashtra
RTE प्रवेश कशी करायची आहे हे बाबत माहिती पाहूया. RTE 25% च्या अधिकृत वेबसाईट वर क्लिक करून तुम्हाला ही माहिती पाहता येणार आहे. आता डाव्या बाजूला ऑनलाइन फॉर्म भरताना आलेला नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करता येईल.

लॉगिन झाल्यानंतर तुमचा फॉर्म ओपन झालेला दिसेल त्यानंतर ऍडमिट टॅब यावरती क्लिक करा. आणि जर तुमचा नंबर लागला असेल तर तिथे ऍडमिट कार्ड दिसेल. जर नंबर नसेल लागला तर ऍडमिट कार्ड तुम्हाला दिसणार नाही.

RTE Lottery List 2023
आलेल्या आहेत मी काढून प्रवेश निश्चित केलेली शाळा व त्या शाळेची माहिती एडमिट प्रिंट करून तुम्ही तालुकास्तरावर असलेल्या पडताळणी समितीकडून कागदपत्राची छाननी करून घ्यावी लागेल. त्यानंतर प्रवेश तुम्हाला हा घेता येतो.

RTE लॉटरीचा मेसेज आल्यानंतर प्रवेशासाठी भरलेल्या फॉर्म मध्ये नमूद असलेली कागदपत्रे तुम्हाला तयार ठेवावी लागतात. जसे की तालुका/ नगरपालिका/ नगरपरिषद/ महानगरपालिका/ स्तरावरील प्रवेश

पडताळणी समितीकडून कागदपत्रे ची छाननी करण्यात येते. आणि त्यामुळे सर्व आवश्यक कागदपत्रे तुम्हाला घ्यावी लागतात. कागदपत्रे कोणती आवश्यक आहे ही माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेला माहिती वर उपलब्ध होईल.

This post was last modified on %s = human-readable time difference 8:54 am

Davandi: