महाराष्ट्र आरटीई प्रवेश 2023 24 प्रक्रिया अटी नियम पात्रता अर्ज करण्याची पद्धत महत्त्वाची कागदपत्रे वयोमर्यादा |Maharashtra RTE Admission 2023 24 Procedure Terms Rules Eligibility Apply Method Important documents
महाराष्ट्र आरटीई प्रवेश 2023 24 |Maharashtra RTE Admission 2023 24
Rte प्रवेश प्रक्रिया 2023 24 | Rte Admission Procedure 2023 24
Rte प्रवेश प्रक्रिया 2023 24 आपल्या लक्षात आले असेल की ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू असते. आर टीई प्रवेश प्रक्रियेमध्ये आपल्याला सहभागी होण्यासाठी आर टी प्रवेशाच्या अधिकृत संकेतस्थळावर आपली नाव नोंदणी करावी लागते. Maharashtra gov.in he अधिकृत संकेत स्थळ आहे.
Rte प्रवेशासाठी पात्रता | Eligibility for admission to Rte | rte प्रवेशासाठी या अटींची पूर्तता करा.
rte प्रवेशासाठी कोण पात्र आहे ? किंवा आर टी ए ऍडमिशन 2023 24 साठी कोण अर्ज करू शकते? तर यासाठी ज्या मुलांचे वय साडेचार वर्षापेक्षा जास्त आणि साडेसात वर्षापेक्षा कमी आहे ( ४.५वर्षे ते ७.५वर्षे) योगातील आर्थिक आणि सामाजिक गटातील यालाच आपण वंचित गटातील मुले मुली म्हणतो ते अर्ज करू शकतात.
Rte ऑनलाइन अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ | rte admisson 2023 24 website
rte25admission.maharashtra.gov.in.
Rte प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ होण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून एक संकेतस्थळ अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेले आहे त्या Rte संकेतस्थळ ला भेट द्या व आपला अर्ज भरा.
Rte 2023 24 च्या प्रवेशासाठी महत्वाची कागदपत्रे
- 1.बालकाचा जन्म दाखला |birth certificate
- बालकाचे आधारकार्ड| aadhar card
- 3.सामाजिक आरक्षण
- लाभ हवा तर जातीचा दाखला
- आर्थिक दृष्ट्या दुर्बल
- घटस्फोटीत माता Relevant certificate in case of divorced mother
- अपंगत्वाचे प्रमाणपत्र|handicapped certificate
- रहिवास पुरावे |Proof of residency
- विद्यार्थ्यांचा फोटो |Photo of students
Rte 2023 प्रवेशासाठी महत्त्वाची कागदपत्रे pdf | Rte 2023 admission important documents pdf
Rte प्रवेश संपूर्ण माहिती अटी पात्रता वयोमर्यादा
RTE प्रवेशासाठी ही कागदपत्रे हवीतच