RRB Recruitment 2024 : रेल्वेत टीटीई बनण्याची सुवर्णसंधी! ८ हजारांवर पदांसाठी अर्ज सुरू

RRB Recruitment 2024 : रेल्वे विभागात काम करण्याची सुवर्णसंधी; ८ हजारांवर टीटीई पदांसाठी भरती

अर्जाची प्रक्रिया मे, २०२४ मध्ये सुरू होण्याची शक्यता असून ती जून, २०२४ मध्ये संपणार आहे.

RRB Recruitment 2024 :

  • पद- ८ हजार प्रवासी तिकीट परीक्षक (टीटीई) पदांसाठी भरती
  • वयोमर्यादा- किमान वय – १८ वर्षे, कमाल वय : २८ वर्षे
  • वेतन- रु. २७,४०० ते रु. ४५,६०० असा अपेक्षित आहे.
  • शैक्षणिक पात्रता- उमेदवारांनी दहावी किंवा बारावी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी किंवा मान्यताप्राप्त बोर्डातून डिप्लोमा पूर्ण केलेला असावा.

कशी असेल निवड प्रक्रिया? >>> येथे क्लिक करा <<<

tc
x