RPF Constable Bharti 2024: रेल्वे संरक्षण दल [Railway Protection Force] मध्ये ‘उपनिरीक्षक, हवालदार’ पदांच्या 4660 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 14 मे 2024 आहे. अर्ज 15 एप्रिल 2024 पासून सुरु होतील. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 4660 जागा
पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 उपनिरीक्षक / Sub-Inspector 452
2 हवालदार / Constable 4208
Educational Qualification For indianrailways.gov.in Bharti 2024
पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
वयाची अट
उपनिरीक्षक मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर 20 – 28 वर्षे
हवालदार भारत सरकारच्या मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य 18 – 28 वर्षे
Eligibility Criteria For RPF Notification 2024
>>> येथे क्लिक करा <<<