RITES Recruitment 2024
RRITES Recruitment 2024: ITES मध्ये अभियंता पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?
रेल इंडिया टेक्निकल अँड इकोनॉमिक सर्व्हिसेस लिमिटेड (RITES) मध्ये अभियंता पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. 14 मार्च 2024 पर्यंत इच्छुक उमेदवार कंत्राटी आधारावर या पदांसाठी अर्ज करू शकतात.
पदांची माहिती:
- अभियंता (सिव्हिल)
- अभियंता (इलेक्ट्रिकल)
- अभियंता (मेकॅनिकल)
- अभियंता (सिग्नल आणि टेलिकॉम)