RITES Recruitment 2024 :RITES मध्ये सरकारी नोकरीची सुवर्ण संधी! परीक्षेचा ताण नाही, थेट मुलाखतीतून निवड!

RITES Recruitment 2024 : Rail India Technical and Economic Services Limited ने भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही उत्तम संधी आहे. विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे तुम्हाला थेट केंद्र सरकारची नोकरी मिळण्याची मोठी संधी आहे.

RITES Recruitment 2024 पदे: विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांनी कोणताही वेळ न घालवता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. ही खरोखरच एक उत्तम संधी आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी घेतली जात असल्याने पदानुसार वय आणि शिक्षणाची अट लागू केली जाते. यातून तुम्हाला 3,89,906 रुपये वार्षिक उत्पन्न मिळेल.

RITES Recruitment 2024 पदे: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी असलेले उमेदवार RITES भर्ती 2024 साठी अर्ज करण्यास पात्र आहेत. वॉक-इन मुलाखती 15 एप्रिल ते 16 एप्रिल दरम्यान प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर घेतल्या जातील. उमेदवार ऑनलाइन अर्जही भरू शकतात.

पदे ,वयोमर्यादा , कार्यकाळ >>> येथे क्लिक करा <<<

tc
x