Ripe mango : आंबा हा उन्हाळ्यातील सर्वात लोकप्रिय फळांपैकी एक आहे. पण बाजारात मिळणाऱ्या सर्व आंब्यांना योग्यरित्या पिकवलेले नसते. काही विक्रेते रसायने आणि कॅल्शियम कार्बाईडचा वापर करून आंबे लवकर पिकवतात, जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
कॅल्शियम कार्बाइड, ज्याला ‘ मसाला ’ म्हणूनही ओळखले जाते हे सामान्यतः आंबे पिकवण्यासाठी वापरले जाते, मात्र FSSAI च्या प्रतिबंध आणि विक्री नियमन, २०११ च्या नियमांतर्गत याचा वापर कठोरपणे प्रतिबंधित आहे.
Ripe mango : नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबा ‘असा’ ओळखा..
नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबा ओळखण्यासाठी काही टिप्स:
● एक बादली पाण्यात आंबे टाका.
● आंबे पाण्यात बुडाले तर ते नैसर्गिकरित्या पिकलेले आहेत, असे समजा.
● जर ते तरंगत असतील तर ते कृत्रिमरीत्या पिकवले आहेत असे समजा.
योग्य आंबा कसा निवडायचा?
>>> येथे क्लिक करा <<<<
This post was last modified on April 10, 2024 12:29 pm