Reshan Card KYC : रेशन कार्डधारकांसाठी अलर्ट! नवीन नियम वाचा

Reshan Card KYC : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेणारे सर्व लाभार्थी यांच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ई-केवायसी म्हणजे आपल्या रेशन कार्डला आपल्या आधार कार्डशी जोडणे. ही प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

ई-केवायसी करणे का आवश्यक आहे?

▪️ पारदर्शकता: ई-केवायसीमुळे रेशन कार्ड धारकांची ओळख पडताळणी करणे सोपे होते. यामुळे योजनेचा गैरफायदा होण्याची शक्यता कमी होते.

दुप्पट लाभ रोखणे: ई-केवायसीच्या मदतीने एकच व्यक्ती एकापेक्षा जास्त ठिकाणी रेशनचा लाभ घेत आहे का हे शोधणे सोपे होते.
योजनेची प्रभावी अंमलबजावणी: ई-केवायसीमुळे योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे शक्य होते.

जर तुम्ही 31 ऑक्टोबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण केली नसेल तर तुमचे रेशन कार्ड रद्द होऊ शकते. याचा अर्थ तुम्हाला पुढे या योजनेचा लाभ मिळणार नाही.

ई-केवायसी कशी करावी?

ई-केवायसी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या राशन दुकानदारांकडे जावे लागेल. तेथे तुम्हाला तुमचे आधार कार्ड सोबत घेऊन जावे लागेल. दुकानदार तुमची ई-केवायसी करून देतील. ही प्रक्रिया फारशी वेळखाऊ नाही.

ई-केवायसी झालेली आहे की नाही, हे कसं तपासणार?

>>>> येथे क्लिक करा <<<<

tc
x