Reshan card : रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर! पुढील 5 वर्षांसाठी मोफत धान्य मिळणार

Reshan card : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून लोक कल्याणकारी योजनांची सुरुवात झाली आहे. देशातील कोट्यावधी लोकांपर्यंत याचा फायदा पोहोचवला जाणार आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत योजना सुरु केली आहे.

केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत देशातील 81 कोटी जनतेला 2028 पर्यंत मोफत रेशन मिळणे सुरु राहणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाकडून नोव्हेंबर 2023 मध्ये पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना पाच वर्षांसाठी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.

केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांना मोठी दिलासा दिला आहे. सरकारने पुढील 5 वर्षांसाठी मोफत धान्य वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयामुळे देशभरातील 80 कोटींहून अधिक रेशन कार्ड धारकांना लाभ मिळेल.

रेशन कार्ड धारकांना दर महिन्याला खालीलप्रमाणे मोफत धान्य मिळेल:
>>>>>येथे क्लिक करा<<<<

tc
x