X

Reshan Card eKYC : रेशन कार्डला E-KYC लवकर करा अन्यथा कार्ड बंद होणार

Reshan Card eKYC

सरकार स्थापनेनंतर रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी!!घेण्यात आला मोठा निर्णय

Reshan Card eKYC : आपल्याकडे रेशन कार्ड असेल आणि आपण सरकारकडून मिळणाऱ्या मोफत अथवा स्वस्त रेशन योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी खास आपल्यासाठी आहे.
मोदी सरकारने आपल्या तिसऱ्या कार्यकाळात रेशन कार्ड धारकांना मोठा दिलासा दिला आहे.

सरकारने आधार आणि रेशन कार्ड लिंक करण्याची तारीख आणखी पुढे ढकलली आहे. यावेळी सरकारने तीन महिन्यांनी मुदत वाढवली आहे. यापूर्वी आधार आणि रेशन कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख ३० जून २०२४ होती.

Reshan Card eKYC : ती आता ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

यासंदर्भातील अधिसूचना अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने जारी केली आहे.

Reshan Card eKYC : आधार आणि रेशनकार्ड लिंक करणे का आहे आवश्यक?
>>>येथे क्लिक करा<<<

This post was last modified on %s = human-readable time difference 8:43 am

Davandi: