स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MULTI TASKING STAFF आणि हवालदार पदांच्या 11409 जागांसाठी भरती


परीक्षेचे नाव: मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) & हवालदार (CBIC & CBN) परीक्षा 2022
एकूण जागा: 11409 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र.1
पदाचे नाव :- मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ
पद संख्या :- 10880
पद क्र.2
पदाचे नाव :- हवालदार (CBIC & CBN)
पद संख्या :- 529
शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.

पद क्र.2: 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.
वयाची अट: 01 जानेवारी 2023 रोजी
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1: 18 ते 25 वर्षे

पद क्र.2: 18 ते 27 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
फी: General/OBC: ₹100/-
[SC/ST/PWD/Ex-Servicemen/महिला: फी नाही]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 फेब्रुवारी 2023 (11:00 PM)
परीक्षा:

Tier-I (CBT): एप्रिल 2023

Tier-II (वर्णनात्मक पेपर): नंतर कळविण्यात येईल.
जाहिरात (Notification): येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करा :- येथे क्लिक करा

tc
x