X

व्हाट्सअँप वर डिलीट केलेले मेसेज परत वाचा वापरा या टिप्स

व्हॉट्सॲप हे लोकप्रिय मेसेज ॲप आहे. जवळपास 2 अब्जापेक्षा त्याचे युजर्स व्हॉट्सॲपचे आहेत. यामध्ये व्हॉट्सॲप प्रत्येक वापरकर्त्यांस त्याची वैयक्तिक मॅसेज ठेवण्याची व किंवा स्पॅम संपर्क ब्लॉक करण्याची अनुमती देते.


व्हाट्सअप ने आणखी एखादा नवीन पिक्चर आणले आहे की जे ॲप आणि वापर करता या दोघांनाही सुरक्षित ठेवते ते ऑप्शन आहे डिलीट एव्हरीवन या फिचर बद्दल आपण ऐकले असेल किंवा पाहिले असेल तरीसुद्धा जाणून घेऊया

व्हाट्सअप वापर करता किंवा युजर्स यांनी पाठवलेले संदेश दोन दिवस आणि बारा तासांच्या आत आटवण्याची परवानगी देत असते पण चुकून समजा पाठवलेला मेसेज काही तासानंतरही युजर्स डिलीट करू शकतात

काय आहे नेमके DELETE FOR EVERYONE?
व्हाट्सअप Delete For Everyone हा पर्याय कसा आहे
वापरकर्त्याने पाठवलेल्या मेसेजवर क्लिक केल्यानंतर डिलीट फॉर मी किंवा डिलीट फॉर एव्हरीवन हे पर्याय उपलब्ध असतात डिलीट हे सिलेक्ट केल्यानंतर डिलीट केले तर मेसेज डिलीट झाला आहे असा एक मेसेज दाखवला जातो

असा संदेश पाहिल्यानंतर समोरची व्यक्ती भडकते आणि विचार करते की समोरच्या व्यक्तीने कोणता संदेश पाठवला असेल आपल्याला वाचता पण आला नाही समोरच्या व्यक्तीने असे केल्यावर राग येतो

डिलीट झालेले मेसेज कसे बघायचे?
तुम्ही व्हाट्सअप वर काढून टाकलेले मेसेज पाहून सुद्धा शकत नाही कारण युजर्सची प्रायव्हसी लक्षात घेता व्हाट्सअप असे कोणतेच विचार भविष्यात आणणार नाही मग आता हा प्रश्न कसा सोडवायचा यावर एक उपाय आहे.

मोबाईलवर डिलीट केलेले व्हॉट्सअॅप मेसेज कसे वाचायचे ?
Google Play Store वरून “Get Deleted Messages” अॅप इंस्टॉल करा


आता तुम्हाला ॲपला काही परवानग्या द्याव्या लागतील.
जेव्हाही व्हॉट्सअॅपवर एखादा मेसेज डिलीट केला जातो तेव्हा तुम्ही डिलीट केलेला मेसेज या अॅपवर तपासू शकता.


अॅप बॅकग्राउंडमध्ये चालण्यासाठी तुमची परवानगी आवश्यक असेल.
तुम्ही तुमच्या फोनच्या सेटिंग्ज > अॅप्स आणि सूचनांमध्ये कधीही हे बदलू शकता.


याशिवाय, ॲपनोटिफिकेशन्स आणि स्टोरेजसाठीही परवानगी मागणार आहे.

लक्षात ठेवा की हे थर्ड पार्टी अॅप तुमच्या फोनच्या सूचना पॅनेलमधील कोणत्याही प्रेषकाचा संदेश वाचतो आणि नंतर तो तुम्हाला दाखवतो. त्यामुळे, तुम्हाला अधिसूचनेसाठी परवानगी द्यावी लागेल.


जर तुम्ही एखाद्याचे व्हॉट्सअॅप चॅट उघडे ठेवले आणि मेसेज डिलीट झाला, तर तुम्ही ते वाचू शकणार नाही कारण थर्ड-पार्टी अॅप तुमच्या व्हॉट्सअॅपवरील मेसेज नोटिफिकेशनमधून लगेच काढतो.

एकदा मेसेज डिलीट झाले की ते व्हॉट्सअॅपवर दिसत नाहीत, पण तुम्ही आता थर्ड पार्टी अँप मधून डिलीट केलेले मेसेज कसे वाचायचे ते पाहुया ते “गेट डिलीटेड मेसेजेस” अॅपवर पाहू शकता.




This post was last modified on %s = human-readable time difference 12:18 pm

Davandi: