Rashan Card : रेशन कार्ड
▪️अद्यापही अनेक कुटुंबाकडे स्वतःचे रेशन कार्ड नाही.
▪️तसेच अनेकांना रेशन कार्ड मिळविण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागतो.
▪️अनेकदा एजंट किंवा तत्सम लोकं रेशन कार्ड मिळवून देण्याच्या नावाखाली आव्वाच्या सव्वा रक्कम मागतात.
▪️दुसरीकडे सरकारी कार्यालयातही खेटे मारावे लागतात.
Rashan Card : रेशनकार्ड घरबसल्या कसे काढावे हे सांगणार आहोत.
▪️ नवीन रेशन कार्डसाठी अप्लाय करू शकता.
▪️सोबत रेशन कार्डमध्ये नावे वगळणे.
▪️नवीन नावे समाविष्ट करणे किंवा रेशनबाबत कोणतीही तक्रार करायची असल्यास ऑनलाइन सुविधा उपलब्ध आहे. ▪️याप्रकीयेत तुम्ही 30 दिवसात नवीन कार्ड मिळवू शकता.
रेशन कार्ड ऑनलाइन कसे मिळवायचे?
>>> येथे क्लिक करा <<<<