Ramdev Baba : पतंजलीच्या दिव्य फार्मसीच्या 14 औषधांच्या उत्पादनांवर बंदी घालण्यात आली आहे. उत्तराखंड औषध विभागाच्या परवाना प्राधिकरणाच्या आदेशात ही माहिती देण्यात आली आहे.
दुसरीकडे, बाबा रामदेव यांच्या नेतृत्वाखालील पतंजली आयुर्वेद ग्रुप कंपनीला जीएसटी इंटेलिजेंस डायरेक्टरेट जनरल, चंदीगड झोनल युनिटकडून कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. जीएसटी विभागाने पतंजली फूड्सला कारणे दाखवा नोटीस पाठवून कंपनीकडून 27.46 कोटी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट का वसूल केले जाऊ नये, हे सांगण्यास सांगितले आहे
या औषधांचा समावेश आहे. >>> येथे क्लिक करा<<<<