या भरती मोहिमेंतर्गत साऊथ सेंट्रल रेल्वेमध्ये ज्युनिअर टेक्निकल असोसिएटचे ३५ पदांची भरती केली जाईल
ज्यानुसार रेल्वेमध्ये ज्युनिअर टेक्निकल असोसिएट पदांवर भरती जाहीर केली. या भरती मोहिमेंतर्गत उमेदवार एसीसीआरच्या अधिकृत वेबसाईटवर scr.indianrailways.gov.in ला भेट देऊन अर्ज करू शकता. या पदावर भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२३ आहे.
या भरती मोहिमेंतर्गत साऊथ सेंट्रल रेल्वेमध्ये ज्युनिअर टेक्निकल असोसिएटचे ३५ पदांची भरती केली जाईल.
ज्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरच्या १९ पदांसाठी इलेक्ट्रिकलच्या १० पदांसाठी आणि एल अँड टी यासाठी ६ पदांवर भरती होईल.
आवश्यक शैक्षणिक योग्यता
या भरती मोहिमेंसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित विषयातील बॅचलर डिग्री असणे आवश्यक आहे.
हे ही वाचा :- IDBI बँकेत 🏦 नोकरीची सुवर्णसंधी; स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसरसाठी २० 🗓️ जूनपूर्वीच अर्ज करा
या भरती मोहिमेंतर्गत साऊथ सेंट्रल रेल्वेमध्ये ज्युनिअर टेक्निकल असोसिएटचे ३५ पदांची भरती केली जाईल ज्यानुसार रेल्वेमध्ये ज्युनिअर टेक्निकल असोसिएट पदांवर भरती जाहीर केली. या भरती मोहिमेंतर्गत उमेदवार एसीसीआरच्या अधिकृत वेबसाईटवर scr.indianrailways.gov.in ला भेट देऊन अर्ज करू शकता. या पदावर …
शिवाय उमेदवारांकडे इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल्स / इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिकल/ इलेक्ट्रीकल/ इलेक्ट्रॉनिक्समध्ये इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा असला पाहिजे. अर्ज करण्यासाठी जनरल कॅटगरीमधील उमेदवार ६० टक्के गुणांनी उतीर्ण असला पाहिजे. तर एसी आणि एसटी वर्गातील उमेदवरांसाठी ५० टक्के गुणांनी उतीर्ण असला पाहिजे.
वयोमर्यादा
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या जनरल कॅटगरीतील उमेदवाराचे वय १८ ते ३३ वर्ष असले पाहिजे. ओबीसी वर्गातील उमेदवारांसाठी जास्तीच्या वयामध्ये ३६ वर्षांपर्यंत वयोमर्यादा निश्चित केली आहे.
अशी होणार निवड
उमेदवारांची निवड पात्रता, अनुभव आणि व्यक्तिमत्व / बुद्धिमत्तेच्या आधारावर केली जाईल.
अधिसूचना – https://scr.indianrailways.gov.in/uploads/files/1685961214725-JTA_Notifn2023.pdf
अर्ज शुल्क
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी अर्ज शुल्क भरावा लागेल. भरतीसाठी अर्ज शुल्क ५०० भरावे लागेल. एससी/ एसटी/ ओबीसी/महिला/ अल्पसंख्यामध्ये इडब्ल्यूएस श्रेणीमध्ये उमेदवारांसाठी अर्ज शुल्कामध्ये २५० रुपये निश्चित केली आहे.
This post was last modified on %s = human-readable time difference 7:52 am