
Railway Job
Railway Job : रेल्वे मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. यात १०वी आणि ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी अनेक रिक्त पदे उपलब्ध आहेत.
अर्ज करण्याची
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत ट्रेड अप्रेंटिस पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ७३३ रिक्त पदांसाठी ही भरती प्रकिया सुरू आहे.
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी अधिसुचना नीट वाचावी.
▪️ वयोमर्यादा – १५ ते २४ वर्षे
अर्ज पद्धती : – येथे क्लिक करा