Post Requirement : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या १०वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी एक सुवर्ण संधी! भारतीय डाक विभाग (इंडिया पोस्ट) द्वारे ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेद्वारे रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे.
या भरती प्रक्रियेची काही प्रमुख वैशिष्ट्ये:
- शैक्षणिक पात्रता: १०वी उत्तीर्ण
- वय मर्यादा: १८ ते २७ वर्षे
- अर्ज पद्धत: ऑफलाइन
- निवड प्रक्रिया: मेरिट लिस्टवर आधारित
- परीक्षा नाही, मुलाखत नाही: निवड प्रक्रिया पूर्णपणे मेरिटवर आधारित आहे.
Post Requirement : अर्ज कसा करावा ? आवश्यक कागदपत्रे ?
>>>>> येथे क्लिक करा <<<<