X

Post Office RD Scheme : कमी गुंतवणूक, जास्त नफा: 10 वर्षात 160 पट वाढ कशी साध्य कराल?

Post Office RD Scheme

Post Office RD Scheme : पोस्ट ऑफिस घेऊन आलंय एक अत्यंत जबरदस्त स्कीम. या स्कीमची खास गोष्ट म्हणजे पैसे गुंतवणूकदाराला वयाची कोणतीही अट नाही.यामध्ये तुम्ही लहान मुलापासून ते तरुण आणि वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील गुंतवणूकदार आपले पैसे गुंतवू शकतात. त्याचबरोबर तुम्ही खातं उघडताना फक्त 100 रुपये भरून हे खातं उघडू शकता.

पोस्ट ऑफिस RD स्कीम

  • पोस्ट ऑफिसच्या या स्कीममध्ये जर गुंतवणूकदार प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये गुंतवत असेल तर, 5 वर्षाच्या मॅच्युरिटी पिरियडमध्ये त्याचे एकूण तीन लाख रुपये जमा होतील. ज्यावर 6.7 टक्के व्याजाने 56,830 एवढी रक्कम जमा होईल. म्हणजेच तुमचा एकूण फंड ‘5,56,830’ एवढी रक्कम परत मिळेल. तुम्ही हा कार्यकाळ 10 वर्षांपर्यंत देखील सुरू ठेवू शकता.
  • 10 वर्षाच्या हिशोबाने सांगायचे झाले तर, प्रत्येक महिन्याला 5000 इन्व्हेस्ट करून तुमच्या खात्यात दहा वर्षांमध्ये 6,00,000 एवढी रक्कम जमा होईल. 6.7 टक्के व्याजाच्या दराने हिशोब केला तर 2,54,272 एवढे व्याजदर मिळेल. म्हणजे तुमची टोटल रक्कम 8,54,272 होईल.

या स्कीममध्ये ही सुविधा सुद्धा मिळेल

पोस्ट ऑफिस RD या स्किममध्ये तुम्ही खात उघडलंय. परंतु काही कारणास्तव तुम्हाला खातं बंद करायचं आहे. तर यासाठी देखील काही तरतुदी सांगितल्या आहेत. ज्यामध्ये प्री मॅच्युअर क्लोजर या सुविधेचा तुम्हाला लाभ घेता येणार आहे. तुम्ही तुमचा मॅच्युरिटी पिरेड म्हणजेच पैसे गुंतवण्याचा कार्यकाळ पूर्ण व्हायच्या आधीच हे खातं बंद करू शकता. यामध्ये लोन सुविधा प्राप्त केली जाते. त्यामुळे तुम्ही तुमचं चालू अकाउंट जरी बंद केलं तरीसुद्धा एका वर्षामध्ये जमा झालेली रक्कम तुम्हाला 50 टक्क्यांने परत मिळेल.

या योजनेबद्दल ही गोष्ट लक्षात ठेवा

● पोस्ट ऑफिस आरडी स्कीममध्ये केलेल्या गुंतवणुकीवर आणि मिळालेल्या व्याजावर TDS कापला जातो.

● जो इन्वेस्टरने आयटीआरवर हक्क दाखवल्यामुळे उत्पन्नाच्या रूपात कापला जातो.

● या स्कीममध्ये मिळणाऱ्या व्याजावर दहा टक्के टीडीएस लागू होतो.

● तुम्हाला मिळणारं व्याज दहा टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर, तुमचा टीडीएस कापला जाईल.

कृपया ही माहिती इतरांना देखील शेअर करा..

This post was last modified on %s = human-readable time difference 7:57 am

Davandi: