
post office bharati
Post Office Bharti : भारतीय डाक विभागात होणार तब्बल 40 हजार पदांवर भरती..!
💁🏻♂️ भारतीय पोस्ट विभागात ग्रामीण पोस्टल सर्विस (GDS) अंतर्गत रिक्त शाखा पोस्ट मास्टर्स (बीपीएम), सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर्स (एबीपीएम), डाक सेवक आणि शाखा पोस्ट ऑफिस (बीपीओ) या पदाच्या 40,000 रिक्त भरण्यात येणार असून मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात ही अधिसूचना जारी केली जाऊ शकते.
Post Office Bharti : शैक्षणिक पात्रता
- मॅट्रिक किंवा 10 वीमध्ये इंग्रजी विषयाचा अभ्यास पूर्ण केला असावा.
- तसेच उमेदवाराने माध्यमिक शालेय स्तरावर त्याच्या/तिच्या मातृभाषेचा अभ्यास केलेला असावा. निवड प्रक्रिया