पोलीस भरती : उन्हामुळे बदल! पोलीस भरतीची मैदानी चाचणी आता सकाळी ६ ते १० पर्यंतच!

पोलीस भरती : उन्हाच्या तडाख्यामुळे पोलीस भरतीची मैदानी चाचणी सकाळी 6 ते 10 वेळेत होणार…

मैदानी चाचणी “या” तारखेपासून सुरू होणार
━━━━━━━━━━━━━
ता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स व महत्वपूर्ण माहिती त्यासाठी जॉईन करा

https://chat.whatsapp.com/CfYcIwc4tFBCSaSWuPSymf
━━━━━━━━━━━━━
निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी संपल्यानंतर पोलीस भरतीची मैदानी चाचणी घेण्यात येणार असून उन्हाचा तडाखा लक्षात घेवून दररोज सकाळी 6 ते 10 या चार तासांतच मैदानी चाचणी घेतली जाणार आहे…

प्रशिक्षण कधी सुरू होणार

राज्यातील ५ व्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी संपणार आहे. त्यानंतर पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला सुरुवात करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांत पोलिस भरतीची लेखी परीक्षा एकाच वेळी होणार आहे. अंदाजे ३० ऑगस्टपूर्वी भरती प्रक्रिया संपविण्याचे नियोजन असून, ऑक्टोबर महिनाअखेर या भरतीत निवड झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू होईल, अशी माहिती आहे.

अशी होते मैदानी चाचणी >>> येथे क्लिक करा <<<

tc
x