“PM विद्यालक्ष्मी योजना 2025: उच्चशिक्षणासाठी मिळवा आर्थिक मदत, अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या”

PM विद्यालक्ष्मी योजना : विद्यार्थ्यांना पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजनेअंतर्गत उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज आणि शिष्यवृत्ती दिली जाते.

सरकारने या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विद्यालक्ष्मी पोर्टल नावाचे एक ऑनलाईन पोर्टल लॉन्च केली आहे.

PM विद्यालक्ष्मी योजना : या पोर्टलच्या मदतीने विद्यार्थी वेगवेगळ्या बँखांकडून शैक्षणिक कर्ज घेऊ शकतात.

या पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठीही अर्ज करू शकतात.

अर्ज कसा करावा?

पीएम विद्यालक्ष्मी योजनेअंतर्गत अर्जप्रक्रिया सोपी कशी होईल, याची खबरदारी घेण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर त्यांना सर्वांत अघोदर पीएम विद्यालक्ष्मी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे. या संकेतस्थळावर अर्जाची सर्व प्रक्रिया तसेच या योजनेसंदर्भातील माहिती सविस्तरपणे दिलेली आहे. ‘

विद्यालक्ष्मी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन रजिस्ट्रेशन करा.

रजिस्ट्रेशनच्या ऑप्शनवर जाऊन नाव, पत्ता, इमेल आयडी आदी माहिती भरून प्रक्रिया पूर्ण करा.

रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड मिळेल. लॉग इन करा.

लॉगीन केल्यावर संकेतस्थळावर नवे पेज खुले होईल.

>>>हार्ट पेशंटसाठी खूशखबर; हृदयविकारावर क्रांतीकारी उपचार सापडला

विद्यालक्ष्मी योजनेसाठी अर्ज करण्याचा पर्यायावर क्लिक करा.

सर्व आवश्यक ती माहिती भरा. (शैक्षणिक माहिती, कुटुंबाचे उत्पन्न तसेच इतर माहित)

त्यानंतर काही महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करा. (आधार कार्ड, कुटुंबाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, इयत्ता 12 वी गुणपत्रिका, जातप्रमाणपत्र (लागू असेल तर), रहिवासी प्रमाणपत्र आदी.)

सर्व माहिती भरून झाल्यानंतर अर्ज पुन्हा एकदा तपासा.
सर्व माहिती योग्य भरलेली आहे की नाही ते पाहा.
त्यानंतर सबमिट या ऑप्शनवर क्लिक करून अर्ज संकेतस्थळावर जमा करा.

तुम्ही तुमचा अर्ज जमा केल्यानंतर तो तपासला जाईल. तुमचा अर्ज स्वीकारण्यात आल्यास तशी माहिती तुम्हाला ई-मेल आमि मोबाईलवर मेसेजच्या माध्यमातून दिली जाईल. अशा प्रकारे तुम्ही विद्यालक्ष्मी योजनेचा लाभ घेऊ शकता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
watermelon : कलिंगडावर मीठ टाकून खाणे – योग्य की अयोग्य? राया करा ना हो इशारा आलेच मी… सई ताम्हणकर पहिल्यांदाच गाजवणार लावणीचा फड Summer Drinks : नारळ पाणी आणि लिंबू पाणी जाणून घ्या महत्त्वाचे दहा फायदे रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला लावा कोरफडीचा रस – १० जबरदस्त फायदे