PM MODI : पीएम मोदींच्या हस्ते 90 रुपयांचे नाणे लॉन्च, काय आहे ह्या नाण्याचे वैशिष्ट्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेला 90 वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्तानं मुंबईत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी ही उपस्थित होते. रिझर्व्ह बँकेला 90 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान मोदींनी 90 रुपयांचे विशेष नाणे जारी केलं. देशात प्रथमच 90 रुपयांचे नाणे लॉन्च करण्यात आले आहे.
PM MODI : मिळालेल्या माहितीनुसार या नाण्याची अंदाजे किंमत 5200 ते 5500 रुपये असण्याची शक्यता आहे.
नाण्याचे वैशिष्ट्ये : – येथे क्लिक करा
This post was last modified on April 2, 2024 6:16 am