PM Modi 3.0: केंद्रीय मंत्रिमंडळ कोणाला कोणते खाते

PM Modi 3.0 : महाराष्ट्राच्या वाट्याला कोणती मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी – तक्रार निवारण, पेन्शन, ऑटोमिक एनर्जी आणि अंतराळ आणि इतर कुणाकडे दिले नसलेल्या खात्यांची जबाबदारी आहे.

अमित शाह – गृहमंत्रालय
राजनाथ सिंह – संरक्षण मंत्रालय
एस जयशंकर – परराष्ट्र
नितीन गडकरी – रस्ते आणि वाहतूक
निर्मला सीतारमन – अर्थमंत्रालय
शिवराज सिंह चौहान – कृषी मंत्रालय
जतीन राम – सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय
पियुष गोयल -वाणिज्य
अन्नपूर्णा देवी – महिला आणि बाल विकास मंत्रालय
भूपेंदर यादव – पर्यावरण
अश्विनी वैष्णव – रेल्वे मंत्रालय
के राममोहन नायडू– नागरी उड्डाण मंत्रालय
जेपी नड्डा – आरोग्य मंत्रालय
सर्वानंद सोनोवाल – पोर्ट शिपिंग मंत्रालय
सी आर पाटील – जलशक्ती
किरण रिजीजू – संसदीय कार्यमंत्री
धर्मेंद्र प्रधान – शिक्षण मंत्री
अर्जुनराम मेघवाल – कायदा मंत्री
चिराग पासवान – क्रीडा मंत्री, अन्न प्रक्रिया मंत्री
प्रल्हाद जोशी – ग्राहक कल्याण मंत्रालय
गिरिराज सिंह – टेक्सटाइल मंत्रालय
ज्योतिरादित्य शिंदे – सूचना आणि प्रसारण मंत्री
मनसुख मंडाविया – कामगार मंत्री
हरदीप सिंह पुरी – पेट्रोलियम मंत्री
एचडी कुमारस्वामी – अवजड उद्योग मंत्री
मनोहर लाल खट्टर – उर्जा मंत्री, गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालय
राजीव राजन सिंह – पंचायत राज मंत्रालय
विरेंद्र कुमार – सामाजिक न्याय मंत्रालय
ज्युएल ओराम – आदिवासी विकास मंत्री
गिरीराज सिंह – वस्त्रोद्योग मंत्रालय
गजेंद्रसिंह शेखावत – सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्रालय
किशन रेड्डी – कोळसा आणि खाणकाम मंत्रालय

PM Modi 3.0 : राज्यमंत्री स्वतंत्र कारभार

राव इंद्रजित सिंह – नियोजन, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
जितेंद्र सिंह – विज्ञान आणि तंत्रज्ञान, पंतप्रधान कार्यलय
अर्जुन राम मेघवाल – कायदा आणि न्याय मंत्रालय
प्रतापराव जाधव – आयुष मंत्रालय
जयंत चौधरी – कौशल्य विकास

राज्यमंत्री >>> येथे क्लिक करा <<<

tc
x