PM AAWAS YOJNA :दिनांक २५ जून २०१५ ‘सर्वांसाठी घरे’ या पंतप्रधान आवास योजनेला सुरुवात करण्यात आली होती. नागरी व ग्रामीण अशा दोन भागात ही योजना विभागण्यात आली आहे. या योजनेत ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतात.
पंतप्रधान आवास योजनेसाठी पात्रता
- अर्जदार भारतीय नागरिक असावा.
- या योजनेसाठी अर्ज करणारे नागरिक सरकारी नोकरी करणारे नसावे.
- करदात्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही.
- १८ वर्षांपेक्षा जास्त वयाचे अर्जदार या योजनेसाठी पात्र असतात.
- अर्ज करणाऱ्यांच्या नावाने घर नसावे.
- अर्जदाराने या योजनेचा आधी लाभ घेतलेला नसावा.
- ग्रामीण भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न सहा लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
- शहरी भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न १८ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
- कुटुंबात कोणीही सरकारी नोकरीवर असेल तर या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- ईडब्ल्यूएस कोट्यातील लोकांचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
पंतप्रधान आवास योजनेचे दोन प्रकार
>>>> येथे क्लिक करा <<<
This post was last modified on %s = human-readable time difference 9:44 am