PM मोदी सरकारचे सर्वसामान्यांना नवीन वर्षाचे good News जाणून घ्या

गुंतवणूकदारांसाठी केली मोठी घोषणा!

🤩 केंद्र सरकारने अल्पबचत योजनांवरील व्याजदरात वाढ करत सामान्यांच्या नव्या वर्षाची सुरुवात धमाकेदार सुरुवात केली आहे.

💁🏻‍♂️ सरकारने यामध्ये नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट- 6.80% – 7.00% , पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिट- 1.1% ने वाढ, ज्येष्ठ नागरिक बचत- 7.60% – 8.00% योजनांवर मिळणाऱ्या व्याजदरात वाढ करण्यात आली आहे.

👀 नवे व्याजदर हे 1 जानेवारीपासून लागू होणार आहेत.

🧐 अर्थखात्याने काढलेल्या नोटिफिकेशननुसार जानेवारी ते मार्च या तिमाहीसाठी काही सेव्हिंग स्कीमवरील व्याजदर 0.20 टक्के ते 1.10 टक्के वाढवण्यात आले आहेत.

🌾 किसान विकास पत्राच्या व्याजदरात वाढ करण्यात आलीय. 123 महिन्यांसाठी किसान विकास पत्रावर 7 टक्क्यांवरून 7.2 टक्के व्याजदर मिळणार आहे.


tc
x