X

PM : प्रधानमंत्री वय वंदना योजना; देशातील ज्येष्ठ नागरिकांना मिळेल पेन्शन, वाचा सविस्तर

सरकारी योजना केंद्र सरकार

एलआयसी प्रधानमंत्री वय वंदना योजना चालवते

योजनेचे नाव :

प्रधानमंत्री वय वंदन योजनेच्या अटी :

  • जोडप्याने १५ लाखांची गुंतवणूक केली तर त्यांचे एकूण ३० लाख होतील.
  • योजनेवर वार्षिक ७.४० टक्के व्याज आहे.
  • गुंतवणुकीवर तुमचे वार्षिक व्याज रु. २,२२,००० असेल.
  • जेव्हा ते १२ महिन्यांत विभागले जाते तेव्हा ते १८,५०० रुपये होईल.हे तुम्हाला दरमहा पेन्शन म्हणून मिळेल.
  • एका व्यक्तीला गुंतवणूक करायची असेल तर १५ लाखांची गुंतवणूक करू शकतो.
  • या गुंतवणुकीवर १,११,००० रुपये वार्षिक व्याज मिळू शकते.
  • यावर ९,२५० रुपये मासिक पेन्शन मिळेल.
  • योजना कोणासाठी : ज्येष्ठ नागरिक
    योजनेसाठीची वय मर्यादा : वयाची ६० वर्षे पूर्ण
    योजनेचा फायदा : दरमहा ज्येष्ठ नागरिकांना १८,५०० रुपयांपर्यंत पेन्शन
  • योजनेचा अर्ज कसा कराल :
    योजनेची सुरुवात : २६ मे २०२०
    योजनेची अंतिम तारीख : ३१ मार्च २०२३

This post was last modified on %s = human-readable time difference 5:19 am

Davandi: