सरकारी योजना केंद्र सरकार
एलआयसी प्रधानमंत्री वय वंदना योजना चालवते
योजनेचे नाव :
प्रधानमंत्री वय वंदन योजनेच्या अटी :
- जोडप्याने १५ लाखांची गुंतवणूक केली तर त्यांचे एकूण ३० लाख होतील.
- योजनेवर वार्षिक ७.४० टक्के व्याज आहे.
- गुंतवणुकीवर तुमचे वार्षिक व्याज रु. २,२२,००० असेल.
- जेव्हा ते १२ महिन्यांत विभागले जाते तेव्हा ते १८,५०० रुपये होईल.हे तुम्हाला दरमहा पेन्शन म्हणून मिळेल.
- एका व्यक्तीला गुंतवणूक करायची असेल तर १५ लाखांची गुंतवणूक करू शकतो.
- या गुंतवणुकीवर १,११,००० रुपये वार्षिक व्याज मिळू शकते.
- यावर ९,२५० रुपये मासिक पेन्शन मिळेल.
- योजना कोणासाठी : ज्येष्ठ नागरिक
योजनेसाठीची वय मर्यादा : वयाची ६० वर्षे पूर्ण
योजनेचा फायदा : दरमहा ज्येष्ठ नागरिकांना १८,५०० रुपयांपर्यंत पेन्शन - योजनेचा अर्ज कसा कराल :
योजनेची सुरुवात : २६ मे २०२०
योजनेची अंतिम तारीख : ३१ मार्च २०२३